मराठी मालिका आणि चित्रपटात विविध भूमिकांतून रसिकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली खरे रंगभूमीवर पदार्पण करते आहे. 'बाय बाय बायको' या विनोदी नाटकात ती काम करताना दिसणार आहे. सध्या या नाटकाच्या तालीम सुरू आहे.